The first and second floor slab ground floor
ठळक बातम्या महाराष्ट्र

पहिल्या व दुस-या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावर

Share news

उल्हासनगर, 03 जानेवारी 2019 : आज दिनांक 03 फेब्रूवारी 2019 रोजी 02.30 वाजताच्या सुमारास उल्हासनगर नं. 3, इंदिरा गांधी मार्केट, महाराजा हॉल जवळ, मेमसाब इमारतीमध्ये(G+5) पहिल्या व दुस-या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावर साई आशिर्वाद क्लिनिक मध्ये पडला असून सदरच्या घटनेत 3 व्यक्ती मृत व 3 व्यक्ती जखमी आहेत जखमींना सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे दाखल करण्यांत आले आहे असे उल्हासनगर अ.केंद्रातून प्राप्त माहिती नुसार अद्ययावत.
मृत व्यतींची नावे:-

  1. नितू साजेदा (60 वर्षे/स्त्री)
  2. अनिता मोर्या(30 वर्षे/स्रीरी)
  3. प्रिया मोर्या(03 वर्षे/स्रीत्)
    जखमी व्यक्तींची नावे:-
  4. श्रीमती. हिराखेम चंदानी(80 वर्षे/स्त्री)
  5. श्रीमती. वंदाना मोर्या(24 वर्षे/स्त्री)
  6. खुशी मोर्या(02 वर्षे/स्त्री)

आता बातमी, माहिती, मनोरंजन, दिनविशेष, तंत्रज्ञान, खेळ आणि नोकरी विषयक माहिती तुमच्या व्हाट्सअँप वर अगदी विनामूल्य मिळवा.

https://goo.gl/UFZBzk