आरोग्य जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

युग फाऊंडेशनच्यावतीने लेडी झुबेदा उर्दू माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनीना सॅनेटरी नॅपकिन्स वाटप व जागरुकता अभियान

Share news

युग फाऊंडेशनच्यावतीने रामटेकडीमधील लेडी झुबेदा उर्दू माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनीना सॅनेटरी नॅपकिन्स वाटप व जागरुकता अभियान राबविण्यात आले . या कार्यक्रमामध्ये सॅनेटरी नॅपकिन्स वाटप हस्ते मंत्रा प्रॉपर्टीजच्या संचालिका श्रुती गुप्ता वाटप करण्यात आले . यावेळी सॅनेटरी नॅपकिन्स जागरुकता अभियानाच्या व्याख्यात्या आरती पांडकर , युग फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक कनव चव्हाण , युग फाऊंडेशनच्या अध्यक्ष कुणाल जेधे, विश्वस्त परी हमदुले , लेडी झुबेदा उर्दू माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शेख शगुप्तां अकबर आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक प्रतीक्षा चरण , गोपी कसोटे , ऍड. राहुल बालगोहिरे , मयुर चव्हाण , मिझबाह शरीफ , सिध्दांत सारवान , अक्षय चरण , तिरुपती रेड्डी , निकेत चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले .

कार्य्रक्रमाच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला . युग फाऊंडेशनच्यावतीने दोन मिनिटे शांत उभे राहून विद्यार्थिनींनी शहीद वीर जवानांना श्रध्दाजंली वाहिली .

रामटेकडीमधील लेडी झुबेदा उर्दू माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनीना सॅनेटरी  नॅपकिन्स वाटप व जागरुकता अभियान राबविण्यात आले . या कार्यक्रमामध्ये  सॅनेटरी  नॅपकिन्स वाटप हस्ते  मंत्रा प्रॉपर्टीजच्या संचालिका श्रुती गुप्ता वाटप करण्यात आले . यावेळी  सॅनेटरी  नॅपकिन्स जागरुकता अभियानाच्या व्याख्यात्या आरती पांडकर ,  युग फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक कनव चव्हाण , युग फाऊंडेशनच्या अध्यक्ष कुणाल जेधे, विश्वस्त परी हमदुले ,  लेडी झुबेदा उर्दू माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शेख शगुप्तां अकबर आदी मान्यवर उपस्थित होते .