होम

रोटरी क्लबतर्फे २३ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान पुण्यात’जलोत्सव २०१९’ चे आयोजन

Share news

Share news पुणे:- रोटरी क्लब पुणे ,डिस्ट्रीक्ट ३१३१ तर्फे ‘जलोत्सव २०१९’ चे आयोजन दिनांक २३ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान  पुण्यात करण्यात आले आहे . पाण्याविषयी ,पाणी वापर ,बचत ,पुनर्वापर याविषयी जागरूकता,जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी हा जलोत्सव आयोजित करण्यात येत असून या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जल क्षेत्रात असलेल्या कारकिर्दीच्या संधींवर मार्गदर्शन करण्यावर यावर्षी भर देण्यात येत आहे .  रोटरी […]

आरोग्य जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

युग फाऊंडेशनच्यावतीने लेडी झुबेदा उर्दू माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनीना सॅनेटरी नॅपकिन्स वाटप व जागरुकता अभियान

Share news

Share news युग फाऊंडेशनच्यावतीने रामटेकडीमधील लेडी झुबेदा उर्दू माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनीना सॅनेटरी नॅपकिन्स वाटप व जागरुकता अभियान राबविण्यात आले . या कार्यक्रमामध्ये सॅनेटरी नॅपकिन्स वाटप हस्ते मंत्रा प्रॉपर्टीजच्या संचालिका श्रुती गुप्ता वाटप करण्यात आले . यावेळी सॅनेटरी नॅपकिन्स जागरुकता अभियानाच्या व्याख्यात्या आरती पांडकर , युग फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक कनव चव्हाण , युग फाऊंडेशनच्या अध्यक्ष कुणाल […]

ठळक बातम्या पुणे होम

मुळशीसाठी विकासाचा पुणे पॅटर्न राबवणार : गिरीश बापट

Share news

Share newsदिनांक :- १६ फेब्रुवारी २०१९ :- पुण्यालगत असणाऱ्या मुळशी तालुक्यात विकास प्रकल्पांचे जाळे निर्माण करून मुळशी साठी विकासाचा पुणे पॅटर्न वापरणार असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी व्यक्त केले. बंटाराभवन येथे ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या  समारंभात ते बोलत होते.  हिंजवडी, माण, बाणेर, नांदे, सूस, सुतारवाडी, महाळुंगे, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी येथील ग्रामस्थांनी हा समारंभ आयोजित केला […]

जीवन शैली पुणे होम

केपीआयटी ‘आणि ‘ज्ञान प्रबोधिनी ‘तर्फे ‘छोटे सायंटिस्ट ‘ स्पर्धा १३,१४ फेब्रुवारी रोजी पुण्यात

Share news

Share newsपुणे :’केपीआयटी’ आणि ‘ज्ञान प्रबोधिनी ‘ यांचा संयुक्त उपक्रम असलेली   ‘छोटे सायंटिस्ट ‘ स्पर्धा  १३,१४ फेब्रुवारी रोजी  पुण्यात होत आहे . ज्ञान प्रबोधिनी चे शिक्षण विभागाचे सहकार्यवाह प्रा . विवेक पोंक्षे ,तुषार जुवेकर(कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभाग प्रमुख ,’केपीआयटी’ ) ,स्पर्धा समन्वयक प्रकाश रणनवरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .  मावळ -मुळशी तालुक्यातील २०  शाळा ,पुणे महानगर  […]

होम

ग्राहक मंचाचा फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरला दणका

Share news

Share newsमुदत ठेवीप्रकरणी ठेवीदाराला ठेवीसह नुकसान भरपाई देण्याचे आदेशपुणे : मुदत ठेवीच्या प्रकरणात धनादेश न वटल्याने दोषी ठरवत फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीला पुणे जिल्हा ग्राहक मंचाने दणका देत तक्रारदार वारजे येथील वैशाली व रत्नाकर माटे यांना ७,२६,१०० रुपये इतकी रक्कम मुदत पुर्तीनंतर आठ टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अनिल खडसे यांच्या अध्यक्षतेखालील क्षितिजा […]

कराड होम

प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांना “जाणता राजा छत्रपती शिवराय सांप्रदायिक सद्भावना पुरस्कार” जाहीर

Share news

Share newsलोणी काळभोर- (प्रतिनिधी) प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या या कार्याची नोंद घेऊन लोणी-काळभोर, पुणे येथील हजरत बागुलशहावली रहे. ट्रस्ट यांच्या वतीने व पंचक्रोशीतील मुस्लीम बांधवांच्या वतीने शुक्रवार, दि. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी २=०० वाजता लोणी काळभोर, येथील आलमगिर मशिदीमध्ये डॉ. विश्‍वनाथ कराड यांना “जाणता राजा छत्रपती शिवराय सांप्रदायिक सद्भावना पुरस्कार” देऊन त्यांना गौरविण्यात […]

ठळक बातम्या होम

दोन गाव एक शिवजयंती

Share news

Share newsलोणी काळभोर – प्रतिनिधी – हवेली तालुक्यातील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन मोठ्या गावातील तरुणांनी एकत्र येऊन दोन गाव एक शिवजयंती करण्याचे ठरवले असून त्याची बैठक आज लोणी काळभोरचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदिरात अतिशय उत्साही वातावरणात पार पडली.       या मध्ये सर्व जाती धर्मातील लोकांनी उपक्रमाला उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला आहे. या […]

पुणे मनोरंजन होम

‘रॉकी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Share news

Share newsअग्नी, कर्ज, रोग आणि शत्रू या चार गोष्टी वेळीच नष्ट नाही केल्या तर त्या पुन्हा उद्भवतात.’ स्वतःच्या अस्तित्वावर, कुटुंबावर आणि प्रेमावर घाला घालायला टपून बसलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करणारा डॅशिंग रॉकी लवकरच मराठी चित्रपट‘रॉकी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पेपरडॉल एनटरटेन्मेंट प्रस्तुत आणि सेवेन सीज् व ड्रीम् विव्हर प्रोडक्शन्स निर्मित ‘रॉकी’चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक‘अहमद खान’ यांच्या हस्ते […]

होम

Dr. Zarina Shaikh Receives P.hd.

Share news

Share news Pune : Mrs. Ayesha Shaikh Assistant  Professor in MBA-IT Dept at Y. & M. AKI’s Poona Institute of Management Sciences & Entrepreneurship, Pune has been conferred with the Degree of Doctor of Philosophy from “Tilak Maharashtra Vidyapeeth, Pune”in the “A Study Of Online Social Networking Sites In Academia With Special Reference To Selected Management Institutes In Pune City”

'Asood' of the masses against dissatisfaction
होम

असंतोषाविरोधात जनसामान्यांचा ‘आसूड’

Share news

Share newsपुणे, 03 जानेवारी 2019 : तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार अनेक राजकीय विषय आजवर चित्रपटांच्या माध्यमातून प्रभावीपणे हाताळण्यात आले आहेत. सरकारी व्यवस्थेतील अनास्थेला अनेक जण कंटाळलेले असतात. त्या विरोधात आवाज उठवून, प्रसंगी व्यवस्था बदलण्यासाठी, शिकलेला-सवरलेला एक तरुण जेव्हा ‘आसूड’ उगारतो तेव्हा ही व्यवस्था कशी निराधार ठरते हे दाखविणारा ‘आसूड’ हा राजकीयपट ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून लेखन व […]