ठळक बातम्या पुणे लाईव्ह अपडेट्स

शिवसेना- युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Share news

Share newsपुणे :शिवसेना- युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या उपस्थितीत या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र साहित्य कला व सांस्कृतिक विभाग अध्यक्ष सनी मानकर यांच्या वतीने झालेला कार्यक्रम बारामती हॉस्टेल, पुणे येथे शनिवारी सकाळी झाला. दुर्गेश शेडगे, संकेत शेडगे, पुष्कर बोडके, शुभम माने, अनिल नाईक, शुभम मते, सुजीत […]

Do not play with Anna's life! - Uddhav Thackeray
लाईव्ह अपडेट्स होम

अण्णांच्या जीवाशी खेळू नका ! – उद्धव ठाकरे

Share news

Share newsमुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाची सरकारने दखल घ्यावी अण्णांचे प्राण महत्त्वाचे असून सरकारने त्यांच्या जीवाशी खेळू नये असे कळकळीचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केले आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. पंतप्रधानांनी अण्णांच्या ‘ […]

Valachi Usal
पाककला लाईव्ह अपडेट्स

वालाची उसळ

Share news

Share newsसाहित्य:३/४ कप वालफोडणीसाठी:१ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, ४ कढीपत्ता पाने, २ टेस्पून सुका नारळ, १ टिस्पून जिरे, १ टिस्पून गूळ, २ आमसुलं, १/४ कप कोथिंबीर, २ टेस्पून ओला नारळ, चवीनुसार मिठ कृती:👉🏻 वाल कोमट पाण्यात १० ते १२ तास भिजत […]

Pune District Shiv Sena with the full support of the agitators - Ramesh Konde
ठळक बातम्या लाईव्ह अपडेट्स

पुणे जिल्हा शिवसेना पूर्ण ताकदीनिशी आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी – रमेश कोंडे

Share news

Share news पुणे 18 जानेवारी 2019 : येथील साखर संकुलासमोर बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांच्या विरोधात गाळप झालेल्या ऊसाची बीले शेतकऱ्यांना न मिळाल्याने शिवसेनेच्या वतीने मंगळवार पासून सुरु असलेले रसवंती आंदोलन आज दिनांक 17 जानेवारी गुरुवार रोजी तिसऱ्या दिवशी देखिल सुरु असून जोपर्यंत शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत शिवसेनेचे आंदोलन चालूच राहणार असे वक्तव्य […]

Film producer Sadanand alias Pappu Lad commits suicide
मनोरंजन लाईव्ह अपडेट्स

चित्रपट निर्माते सदानंद ऊर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या

Share news

Share newsमुंबई, ता. 17 जानेवारी 2019 : चित्रपट निर्माते सदानंद ऊर्फ पप्पू लाड (51)यांनी लाडाचा गणपती मंदिरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती व त्यात एका विकासकाला जबाबदार धरल्याचे सूत्रांकडून समजते. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.ग्रॅण्ट रोडच्या मौलाना शौकत […]