पुणे पुणे होम

काळ आला होता…..पण वेळ आली नव्हती… वाकी हद्दीतील प्रकार,. अपघातातून बचावले कुटुंब,.

Share news

Share newsचाकण,    दि.    ( वार्ताहर ) –     पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भामा नदीच्या अलीकडील तीव्र वळणा वरील मोरीवरून एक मोटार खोल चारीत कोसळली. मात्र, केवळ नशीब बलवत्तर म्हणून मोटारीतील संपूर्ण कुटुंब या गंभीर अपघातातून बालंबाल बचावले. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वाकी ( ता. खेड,) गावच्या हद्दीत हा विचित्र अपघात झाला. […]

Theft of unofficial hilltops from the murum mafia
ठळक बातम्या पुणे

मुरूम माफियांकडून अनधिकृतपणे टेकड्यांची लचकेतोड

Share news

Share newsचाकण, 03 जानेवारी 2019 :  दिवसेंदिवस प्रचंड वेगाने विस्तारणाऱ्या उद्योग पंढरीतील जमिनींना सोन्याचा भाव मिळू लागल्याने पैशाच्या आमिषाने चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी व परिसरात खूप मोठ्या प्रमाणात मुरूम माफियांकडून रात्रंदिवस विनापरवाना व अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या डोंगर व टेकड्यांची लचकेतोड सुरू आहे. मुरूम माफिया या माध्यमातून करोडो रुपयांच्या मुरुमांची अघोरी चोरी करत असूनही याकडे महसूल विभाग […]

'Asood' of the masses against dissatisfaction
ठळक बातम्या पुणे मनोरंजन

असंतोषाविरोधात जनसामान्यांचा ‘आसूड’

Share news

Share newsपुणे, 03 जानेवारी 2019 : तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार अनेक राजकीय विषय आजवर चित्रपटांच्या माध्यमातून प्रभावीपणे हाताळण्यात आले आहेत. सरकारी व्यवस्थेतील अनास्थेला अनेक जण कंटाळलेले असतात. त्या विरोधात आवाज उठवून, प्रसंगी व्यवस्था बदलण्यासाठी, शिकलेला-सवरलेला एक तरुण जेव्हा ‘आसूड’ उगारतो तेव्हा ही व्यवस्था कशी निराधार ठरते हे दाखविणारा ‘आसूड’ हा राजकीयपट ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून लेखन व […]

Good response to 'Art Walk' of 'School of Art'
क्रिडा ठळक बातम्या पुणे

‘स्कुल ऑफ आर्ट ‘ च्या ‘आर्ट वॉक ‘ला चांगला प्रतिसाद

Share news

Share newsपुणे, 29 जानेवारी 2019 : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट अकेडमी ‘आयोजित आर्ट वॉक आणि आर्ट एक्झिबिशन उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. २६ आणि २७ जानेवारी रोजी हे प्रदर्शन आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथे भरले होते.  स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट अकेडमी च्या अकराव्या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन  निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्या हस्ते आणि निवृत्त मेजर जनरल श्री. पवार […]

In National Taykvando Compitition to Sanvi Kshetri Gold in 'Pumse', Silver in 'Kirogi'
क्रिडा ठळक बातम्या पुणे

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सान्वी क्षेत्रीला ‘पुमसे’त सुवर्ण, तर ‘किरोगी’त रौप्य पदक

Share news

Share news पुणे, 29 जानेवारी 2019 : मुंढवा-केशवनगर येथील सान्वी क्षेत्री हिने राजाराम भिकु पठारे स्टेडीयमवर झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘पुमसे’ क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, तर किरोगी (फाईट) या क्रिडा प्रकारात रौप्य पदक मिळवत यशस्वी कामगिरी केली. होरांगी तायक्वांदो अकॅडमीतर्फे नुकतेच या स्पर्धेचे आयोजन केले होते. सान्वी क्षेत्री वयाच्या ५ वर्षापासुन मेहनत करीत आहे. सान्वी विद्या प्रतिष्ठानच्या सीबीएसई  इंग्लिश शालेत इयत्ता पहिलीत […]

The publication of 'Gandhijinchi Punarbhet' special edition on Wednesday
ठळक बातम्या पुणे

‘गांधीजींची पुनर्भेट’ विशेषांकाचे बुधवारी प्रकाशन

Share news

Share news पुणे, 29 जानेवारी 2019 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७१व्या पुण्यतिथीनिमित्त ‘गांधीजींची पुनर्भेट’ या विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले आहे. बुधवार, दि. ३० जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११.१५ वाजता कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, लोकशाहीसाठी समंजस संवाद व डेमोक्रॅटिक पब्लिकेशन नेटवर्क आणि गांधी व्हिजन फिचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेषांक प्रकाशित […]