ठळक बातम्या पुणे पुणे सांगली होम

आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी- जिल्‍हाधिकारी नवल राम

Share news

Share newsपुणे, दिनांक 11- निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होणार असून कोणीही आचार संहितेचा भंग करु नये, असे स्‍पष्‍ट निर्देश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात कार्यालय प्रमुखांची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. त्‍यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उप जिल्‍हा […]

जीवन शैली ठळक बातम्या तंत्रज्ञान पुणे महाराष्ट्र

‘सूर्यदत्ता’ व ‘ईक्लॅट’ आयोजित मोफत ‘जॉबफेअर’मधून तरुणांना क्रूज, पंचतारांकित हॉटेलांत नोकरीची संधी

Share news

Share newsक्रूज कंपन्या, पंचतारांकित हॉटेलांचा ’सूर्यदत्ता’मध्येहॉटेल मॅनेजमेंटच्या तरुणांसाठी बुधवारी नोकरी मेळावाकार्निव्हल या जगातील सर्वात मोठ्या क्रुजसह अन्य 20 कंपन्या होणार सहभागी; पदविका, पदवी व पदव्यूत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी,तसेच नोकरीत असलेल्या तरुणांसाठीसुर्यदत्ता इन्स्टिट्यूट हॉटेल मॅनेजमेंट व ‘ईक्लॅट’तर्फे आयोजन पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि ईक्लाट हॉस्पिटॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत जॉबफेअरचे आयोजन केले आहे. कार्निव्हल […]

ठळक बातम्या पुणे मनोरंजन होम

८ मार्चला धडाकेबाज ‘रॉकी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Share news

Share newsअॅक्शनपट प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत आले आहेत. धडाकेबाज अॅक्शनसीन आणि नायकनायिका यांच्यातील फुलणारं प्रेम आणि या प्रेमवीरांच्या कुटुंबामधील नाट्य अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘रॉकी’ हा मल्टीस्टारर चित्रपट ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती ड्रीम व्हिवर प्रोडक्शन्स आणि सेवेन सीज प्रोडक्शन्स यांनी केली असून प्रस्तुती पेपरडॉल एन्टरटेन्मेंट यांची आहे.  रॉकी आणि संजना यांच्यात प्रेमाचं नातं फुलत असताना […]

ठळक बातम्या पुणे मनोरंजन महाराष्ट्र होम

पुरस्कार सोहळा 1 मार्च 5.30 वाजता पत्रकार भवन जवळ एस. एस. जोशी ऑडिटोरियम येथे शेड्यूल आहे

Share news

Share news९ वा चित्र पदार्पण पुरस्कार Awards only for the Debutants in Marathi Films. Organised by Divine Cause Social Foundation & Film Journalists in Pune Award Ceremony is schedule on 1st March 5.30 PM at S M Joshi Auditorium, near Patrakar Bhavan, Navi Peth Pune. नामांकने चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट चित्रपट रेडू – ब्लिंक मोशन पिक्चर्स, […]

Good response to 'Art Walk' of 'School of Art'
क्रिडा ठळक बातम्या पुणे

‘स्कुल ऑफ आर्ट ‘ च्या ‘आर्ट वॉक ‘ला चांगला प्रतिसाद

Share news

Share newsपुणे, 29 जानेवारी 2019 : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट अकेडमी ‘आयोजित आर्ट वॉक आणि आर्ट एक्झिबिशन उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. २६ आणि २७ जानेवारी रोजी हे प्रदर्शन आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथे भरले होते.  स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट अकेडमी च्या अकराव्या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन  निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्या हस्ते आणि निवृत्त मेजर जनरल श्री. पवार […]

In National Taykvando Compitition to Sanvi Kshetri Gold in 'Pumse', Silver in 'Kirogi'
क्रिडा ठळक बातम्या पुणे

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सान्वी क्षेत्रीला ‘पुमसे’त सुवर्ण, तर ‘किरोगी’त रौप्य पदक

Share news

Share news पुणे, 29 जानेवारी 2019 : मुंढवा-केशवनगर येथील सान्वी क्षेत्री हिने राजाराम भिकु पठारे स्टेडीयमवर झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘पुमसे’ क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, तर किरोगी (फाईट) या क्रिडा प्रकारात रौप्य पदक मिळवत यशस्वी कामगिरी केली. होरांगी तायक्वांदो अकॅडमीतर्फे नुकतेच या स्पर्धेचे आयोजन केले होते. सान्वी क्षेत्री वयाच्या ५ वर्षापासुन मेहनत करीत आहे. सान्वी विद्या प्रतिष्ठानच्या सीबीएसई  इंग्लिश शालेत इयत्ता पहिलीत […]

The publication of 'Gandhijinchi Punarbhet' special edition on Wednesday
ठळक बातम्या पुणे

‘गांधीजींची पुनर्भेट’ विशेषांकाचे बुधवारी प्रकाशन

Share news

Share news पुणे, 29 जानेवारी 2019 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७१व्या पुण्यतिथीनिमित्त ‘गांधीजींची पुनर्भेट’ या विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले आहे. बुधवार, दि. ३० जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११.१५ वाजता कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, लोकशाहीसाठी समंजस संवाद व डेमोक्रॅटिक पब्लिकेशन नेटवर्क आणि गांधी व्हिजन फिचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेषांक प्रकाशित […]

Electricity consumers know about meter reading on mobile
जीवन शैली ठळक बातम्या तंत्रज्ञान भारत महाराष्ट्र

वीजग्राहकांना मोबाईलवर मीटर रिडींगची माहिती

Share news

Share newsबिलावरील मीटरच्या रिडींगची फोटोपध्दत बंद मुंबई, 24 जानेवारी 2019 : महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने दि. १ फेब्रुवारी २०१९ पासून वीजबिलावरील मीटररिडींगचा फोटो देण्याची पध्दत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वीजबिलाबाबतची […]

महाराष्ट्र

पुणे, शिवाजीनगर- साखर संकुल समोर जागरण गोंधळ आंदोलन

Share news

Share newsकुंभकर्णी’ कारखानदाराची झोप उठविण्यासाठी शिवसेनेचा ‘जागर’चौथ्याही दिवशी आंदोलन सुरुच; जय महेशच्या वेळ काढूपणामुळे आंदोलक संतप्त पुणे दि.18 (प्रतिनिधी):- शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचे बीले (एफ.आर.पी.) मिळण्यासाठी गेल्या चार दिवसापासून पुण्यातील साखर संकुलासमोर सुरु असलेले माजलगाव तालुक्यातील पीडीत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनामुळे लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव (जि.बीड) आणि छत्रपती सहकारी […]

महाराष्ट्र

महाळुंगे इंगळे गावच्या उपसरपंचपदी योगेश महाळुंगकर यांची निवड,.

Share news

Share newsचाकण,   दि.   ( वार्ताहर ) –    उद्योग पंढरीचे नाक असलेल्या चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावरील महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी युवा नेते योगेश रामभाऊ महाळुंगकर पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.     मावळते उपसरपंच विशाल भोसले यांनी आपल्या उपसरपंच पदाचा नियोजित कालावधीत पूर्ण केल्याने या पदावर इतरांना […]