पुणे मनोरंजन होम

‘रॉकी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Share news

Share newsअग्नी, कर्ज, रोग आणि शत्रू या चार गोष्टी वेळीच नष्ट नाही केल्या तर त्या पुन्हा उद्भवतात.’ स्वतःच्या अस्तित्वावर, कुटुंबावर आणि प्रेमावर घाला घालायला टपून बसलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करणारा डॅशिंग रॉकी लवकरच मराठी चित्रपट‘रॉकी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पेपरडॉल एनटरटेन्मेंट प्रस्तुत आणि सेवेन सीज् व ड्रीम् विव्हर प्रोडक्शन्स निर्मित ‘रॉकी’चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक‘अहमद खान’ यांच्या हस्ते […]

'Asood' of the masses against dissatisfaction
ठळक बातम्या पुणे मनोरंजन

असंतोषाविरोधात जनसामान्यांचा ‘आसूड’

Share news

Share newsपुणे, 03 जानेवारी 2019 : तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार अनेक राजकीय विषय आजवर चित्रपटांच्या माध्यमातून प्रभावीपणे हाताळण्यात आले आहेत. सरकारी व्यवस्थेतील अनास्थेला अनेक जण कंटाळलेले असतात. त्या विरोधात आवाज उठवून, प्रसंगी व्यवस्था बदलण्यासाठी, शिकलेला-सवरलेला एक तरुण जेव्हा ‘आसूड’ उगारतो तेव्हा ही व्यवस्था कशी निराधार ठरते हे दाखविणारा ‘आसूड’ हा राजकीयपट ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून लेखन व […]

मनोरंजन होम

‘ नृत्य क्षेत्रातील कारकिर्दीच्या संधी आणि आव्हाने ‘

Share news

Share newsनृत्य आपल्या जीवनात परिवर्तन घडवते: परिसंवादाचा सूरपुणे :‘नृत्य आपल्या जीवनात परिवर्तन घडवते , त्यासाठी मेहनत, साधना खूप असली तरी आवड असल्याने आपण मेहनत करतो, आणि व्यक्तिमत्व बदलून जाते, ‘ असा   सूर रविवारी उमटला.निमित्त होते आंतरराष्ट्रीय भारतीय  नृत्य महोत्सवातील परिसंवादाचे !‘ नृत्य क्षेत्रातील कारकिर्दीच्या संधी आणि आव्हाने ‘ या विषयावरील परिसंवादाला रविवारी सकाळी चांगला प्रतिसाद […]

जीवन शैली मनोरंजन

सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे ‘ल क्लासे’ फॅशन शोचे ८ फेब्रुवारीला आयोजन

Share news

Share newsपुणे : सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे ‘ल क्लासे’ या फॅशन शोचे येत्या ८ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजन करण्यात आले आहे. फॅशन शोचे हे आठवे वर्ष असून, फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वैविध्यपूर्ण डिझाईन्स आणि कलेला वाव देण्यासाठी या फॅशन शोचे आयोजन केले जाते, अशी […]

Pramod and Madhurani Prabhulkar's new film 'Youthtube'
पुणे मनोरंजन महाराष्ट्र

प्रमोद आणि मधुराणी प्रभुलकर यांचा नवा सिनेमा ‘युथट्यूब’

Share news

Share newsपुणे, 17 जानेवारी 2019 : काही माणसं पॅशनेटली काम करत असतात. हेच पॅशन त्यांच्या प्रत्येक कामाला वेगळा आयाम देत असतो. ‘गोड गुपित’, ‘ना.मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘सुंदर माझं घर’ यासारखे वेगळे चित्रपट देणाऱ्या प्रमोद प्रभुलकर यांनी आजवर दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचे चांगलेच कौतुक झाले आहे. या चित्रपटांच्या यशानंतर ‘युथट्यूब’हा नवीन चित्रपट १ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलेचे माध्यम कोणतेही […]

Film producer Sadanand alias Pappu Lad commits suicide
मनोरंजन लाईव्ह अपडेट्स

चित्रपट निर्माते सदानंद ऊर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या

Share news

Share newsमुंबई, ता. 17 जानेवारी 2019 : चित्रपट निर्माते सदानंद ऊर्फ पप्पू लाड (51)यांनी लाडाचा गणपती मंदिरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती व त्यात एका विकासकाला जबाबदार धरल्याचे सूत्रांकडून समजते. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.ग्रॅण्ट रोडच्या मौलाना शौकत […]