ठळक बातम्या तंत्रज्ञान पुणे होम

PAN कार्डच्या नियमांमध्ये 1 एप्रिलपासून मोठे बदल होणार ……

Share news

Share newsनवी दिल्ली- आपण पॅन कार्ड बनवण्याचा निर्णय घेतला आहे, तर मग काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण प्राप्तिकर विभागानं पॅन कार्डाच्या नियमांत तीन मोठे बदल केले आहेत. प्राप्तिकर विभागानुसार, पॅन कार्डसाठी अर्ज करत असताना घटस्फोटित आई-वडील असल्यास वडिलांचं नाव देणं आता बंधनकारक असणार नाही. प्राप्तिकर विभागानं एका अधिसूचनेद्वारे प्राप्तिकराच्या नियमांत संशोधन केलं आहे. […]

जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

पोलिस निरीक्षक गिरीष पाटील यांची अचानक एक्झीट…. धक्कादायक.. सामाजिक भान असलेला पोलिस वर्दीतला सिंघम काळाच्या पडदयाआड

Share news

Share news.पोलिस निरीक्षक गिरीष पाटील यांचे नाशिकच्या अपोलो हॉस्पीटलमध्ये मृत्यूंशी झंुज देत असतांना अखेर निधन झाले. गिरीष पाटील हे आधी शहादा तालुक्यात पोलिस निरीक्षक म्हणून रूजू झाले होते. प्रचंड वाचनाचा व्यासंग असलेल्या या माणसाला माणूस जोडण्याचा छंद होता. माणसं जोडत असतांना अमळनेर तालुक्यातील मारवड या गावाच्या विकासासाठी ते सतत झटत होते. रूबाबदार राजबिंडा या व्यक्तीमत्वाने […]

ठळक बातम्या पुणे मनोरंजन होम

शिवांजली डान्स अकॅडमी ची “हरी – हर” नृत्यसंध्या ‘ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद

Share news

Share news नृत्यामुळे जीवनाला लय ताल प्राप्त होते :सौ. दीपा श्रीराम लागू..संस्कृती जपणे विद्यार्थ्याचे कर्तव्य : सौ. भारती बर्‍हाटेपुणे : शिवांजली डान्स अकॅडमीचा 10 वा वर्धापनदिन  जेष्ठ अभिनेत्री सौ. दीपा श्रीराम लागू आणि सीड इन्फोटेकच्या संचालिका सौ. भारती  बर्‍हाटे यांच्या उपस्थितीत टिळक स्मारक मंदिर येथे 10 मार्च 2019 रोजी साजरा करण्यात आला. अनुजा बाठे यांच्या नृत्य […]

आरोग्य जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

गुड टच, बॅड टच’ उपक्रम राज्यभर राबविणार

Share news

Share newsप्रवीण घुगे; ग्रॅव्हिटस फाउंडेशन व रिफ्लेक्शन कौन्सिलिंग सेंटरतर्फे जागृती कार्यक्रमपुणे : “बाललैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी मुलांना स्पर्शज्ञान असणे महत्वाचे आहे. ग्रॅव्हिटस (युएसके) फाउंडेशनने सुरु केलेला ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. मुलांना चांगल्या-वाईट स्पर्शाचे ज्ञान देऊन होणाऱ्या अन्यायाविरोधात मोकळेपणाने बोलता यावे व त्यांच्यात निर्भयता यावी, याकरिता ‘गुड टच, बॅड टच’ हा उपक्रम राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे […]

ठळक बातम्या पुणे पुणे सांगली होम

आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी- जिल्‍हाधिकारी नवल राम

Share news

Share newsपुणे, दिनांक 11- निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होणार असून कोणीही आचार संहितेचा भंग करु नये, असे स्‍पष्‍ट निर्देश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात कार्यालय प्रमुखांची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. त्‍यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उप जिल्‍हा […]

ठळक बातम्या पुणे मनोरंजन होम

सुख म्हणजे नक्की काय असतं’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त …..

Share news

Share news‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त सुखाची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असते. सुख मिळवण्यासाठी आपण आपला प्रत्येक क्षण वेचत असतो आणि आपापल्या परीने सुखी राहण्याचा मार्ग शोधत असतो. दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी नेहमीच आपल्या कलाकृतीतून जगण्याचे वेगवेगळे पदर उलगडले आहेत. चित्रपटगृहाबाहेर पडणाऱ्या प्रेक्षकाला सुख म्हणजे काय असतं याचं उत्तर देत सत्य घटनेवर प्रेरित अमेरिकेत घडणारी […]

जीवन शैली ठळक बातम्या तंत्रज्ञान पुणे महाराष्ट्र

‘सूर्यदत्ता’ व ‘ईक्लॅट’ आयोजित मोफत ‘जॉबफेअर’मधून तरुणांना क्रूज, पंचतारांकित हॉटेलांत नोकरीची संधी

Share news

Share newsक्रूज कंपन्या, पंचतारांकित हॉटेलांचा ’सूर्यदत्ता’मध्येहॉटेल मॅनेजमेंटच्या तरुणांसाठी बुधवारी नोकरी मेळावाकार्निव्हल या जगातील सर्वात मोठ्या क्रुजसह अन्य 20 कंपन्या होणार सहभागी; पदविका, पदवी व पदव्यूत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी,तसेच नोकरीत असलेल्या तरुणांसाठीसुर्यदत्ता इन्स्टिट्यूट हॉटेल मॅनेजमेंट व ‘ईक्लॅट’तर्फे आयोजन पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि ईक्लाट हॉस्पिटॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत जॉबफेअरचे आयोजन केले आहे. कार्निव्हल […]

ठळक बातम्या पुणे होम

कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते देण्याबाबत शासनाचा जीआर

Share news

Share news# वेतन व भत्ते,# मूळ वेतन,# विशेष / महागाई भत्ता,# घरभाडे भत्ता,# इतर भत्ते,# पीएफ,# इएसआयएस / कर्मचारी नुकसान भरपाई,#व्यावसायिक कर (P.T.),# बोनस व सुट्टयांच्यादिवशी केलेले काम इ.अनुज्ञेयतेनुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे. मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांसमवेत केलेल्या करारानुसार आणि विविध कामगार कायद्यानुसार वेतन प्रदान करण्यासंदर्भात समान […]

ठळक बातम्या पुणे होम

उद्योगश्री जीवनगौरव पुरस्काराने रोहिदास पाटील सन्मानित

Share news

Share newsमुंबई/ भाईंदर. ( प्रतिनिधी ) – प्रविण रब्बर कंपनीचे संचालक व श्री शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष तथा मिरा भाईंदर मनपा सभागृह नेता रोहिदास पाटील यांना उद्योगश्री प्रकाशनाद्वारा सन 2018 सालाचा उद्योगश्री जीवनगौरव पुरस्कार मुंबई मराठी पत्रकार संघ येथे उद्योगाद् राष्ट्र वैभवम् 25 वर्षे सन्मानाची, उद्योगश्री प्रकाशनाची 36 वर्षे या कार्यक्रमात प्रदान करून […]

जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

गतिमंद मुलीचा चटके देत मारहाण करत शारीरिक छळ

Share news

Share newsयेलवाडी येथील वात्सल्य शिक्षण संस्थेतील प्रकार,.शिक्षक शिक्षिकासह चार जणांवर गुन्हा दाखल,. .चाकण, : शिक्षण आणि संगोपनासाठी शाळेत ठेवलेल्या गतिमंद अल्पवयीन मुलीला चटके देत जबर मारहाण करत झोपेचे औषध देवून तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी येलवाडी ( ता. खेड ) येथील वात्सल्य शिक्षण संस्थेच्या शिक्षक, शिक्षिका, शाळेतील केअर टेकर पती पत्नी अशा एकुण चार जणांवर चाकण […]