Project Performance & Competition By the science-researcher on Saturday
ठळक बातम्या पुणे

विज्ञानशोधिकेतर्फे शनिवारी प्रकल्प प्रदर्शन व स्पर्धा

Share news

Share newsपुणे, 22 फेब्रुवारी 2019 : भारतीय विद्या भवनाच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आंतरशालेय विज्ञान प्रकल्प प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. २३ फेब्रुवारी २०१९ रोजी या प्रदर्शनाची सुरुवात होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. संजीव गलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण […]

Acupuncture summit organized on Saturday
आरोग्य ठळक बातम्या पुणे

ऍक्युपंक्चर समिटचे शनिवारी आयोजन

Share news

Share news पुणे, 22 फेब्रुवारी 2019 : स्वास्थ्य संतुलन मेडिकेअर आयोजित झोनल एसीयु समिटचे शनिवारी (दि. २३ फेब्रुवारी) आयोजन केले आहे. ऍक्युपंक्चरला वैद्यकीय मान्यता मिळाल्याबद्दल महाराष्ट्र ऍक्युपंक्चर कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. आर. बेहराम यांच्यासह इतर सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. या सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव  डॉ. विकास आबनावे, […]

आरोग्य ठळक बातम्या पुणे

काँग्रेस पर्यावरण विभागातर्फे मिरवणुकीतील शिवभक्तांना तुळशीच्या रोपांची भेट !

Share news

Share newsपुणे : काँग्रेसच्या पर्यावरण विभागातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पुणे शहरातील   मिरवणूकात सहभागी शिवभक्तांचे स्वागत तुळशीची रोपे भेट देऊन करण्यात आले.  शिवभक्तांचे स्वागतासाठी पुणे शहर जिल्हा व पुणे जिल्हा  काँग्रेस कमिटी, पर्यावरण विभागातर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ,पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे यांच्या हस्ते आलेल्या शिवप्रेमींना […]

जीवन शैली ठळक बातम्या पुणे

राजेंद्र सरग यांना अनुलोम सन्मित्र सन्‍मान

Share news

Share news पुणे- येथील जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना समाज कल्‍याण आयुक्‍त मिलींद शंभरकर यांच्‍या हस्‍ते अनुलोम सन्मित्र सन्‍मान देऊन गौरवण्‍यात आले. प्रशासनाच्‍या दृष्टिने समाजास पूरक आणि अनुकूल कार्य करीत असल्‍याबद्दल अनुगामी लोकराज्‍य महाभियान अर्थात अनुलोम या संस्‍थेच्‍यावतीने हा गौरव करण्‍यात आला. बालगंधर्व रंग मंदिरात आयोजित कार्यक्रमास पुणे उपविभाग प्रमुख मुकूंद माने,  अनुलोमचे मुख्‍य कार्यकारी […]

आरोग्य जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

युग फाऊंडेशनच्यावतीने लेडी झुबेदा उर्दू माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनीना सॅनेटरी नॅपकिन्स वाटप व जागरुकता अभियान

Share news

Share news युग फाऊंडेशनच्यावतीने रामटेकडीमधील लेडी झुबेदा उर्दू माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनीना सॅनेटरी नॅपकिन्स वाटप व जागरुकता अभियान राबविण्यात आले . या कार्यक्रमामध्ये सॅनेटरी नॅपकिन्स वाटप हस्ते मंत्रा प्रॉपर्टीजच्या संचालिका श्रुती गुप्ता वाटप करण्यात आले . यावेळी सॅनेटरी नॅपकिन्स जागरुकता अभियानाच्या व्याख्यात्या आरती पांडकर , युग फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक कनव चव्हाण , युग फाऊंडेशनच्या अध्यक्ष कुणाल […]

जीवन शैली ठळक बातम्या पुणे

पुणे शहर मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चा

Share news

Share newsऑल इंडिया मुस्लिम ओ. बी. सी. ऑर्गनायझेशन व पुणे शहर मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे लष्कर भागात महात्मा गांधी रोडवरील गुरु वजीर भगत संघेलिया चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या निषेध मोर्चामध्ये मुस्लिम समाजामधील सिया पंथीय , मुस्लिम इराणी , मुस्लिम बलुची , […]

ठळक बातम्या पुणे होम

मुळशीसाठी विकासाचा पुणे पॅटर्न राबवणार : गिरीश बापट

Share news

Share newsदिनांक :- १६ फेब्रुवारी २०१९ :- पुण्यालगत असणाऱ्या मुळशी तालुक्यात विकास प्रकल्पांचे जाळे निर्माण करून मुळशी साठी विकासाचा पुणे पॅटर्न वापरणार असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी व्यक्त केले. बंटाराभवन येथे ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या  समारंभात ते बोलत होते.  हिंजवडी, माण, बाणेर, नांदे, सूस, सुतारवाडी, महाळुंगे, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी येथील ग्रामस्थांनी हा समारंभ आयोजित केला […]

ठळक बातम्या पुणे लाईव्ह अपडेट्स

शिवसेना- युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Share news

Share newsपुणे :शिवसेना- युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या उपस्थितीत या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र साहित्य कला व सांस्कृतिक विभाग अध्यक्ष सनी मानकर यांच्या वतीने झालेला कार्यक्रम बारामती हॉस्टेल, पुणे येथे शनिवारी सकाळी झाला. दुर्गेश शेडगे, संकेत शेडगे, पुष्कर बोडके, शुभम माने, अनिल नाईक, शुभम मते, सुजीत […]

ठळक बातम्या होम

दोन गाव एक शिवजयंती

Share news

Share newsलोणी काळभोर – प्रतिनिधी – हवेली तालुक्यातील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन मोठ्या गावातील तरुणांनी एकत्र येऊन दोन गाव एक शिवजयंती करण्याचे ठरवले असून त्याची बैठक आज लोणी काळभोरचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदिरात अतिशय उत्साही वातावरणात पार पडली.       या मध्ये सर्व जाती धर्मातील लोकांनी उपक्रमाला उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला आहे. या […]

ठळक बातम्या होम

जीएसटी भवन मधील कंत्राटी कर्मचारी यांना मिळाला मागील 3 महिन्याचा पगार

Share news

Share newsमुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने जीएसटी आयुक्त, जीएसटी विशेष आयुक्त तथा वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली असता जीएसटी भवन मधील कंत्राटी कर्मचारी यांना मागील 3 महिन्याचा पगार नुकताच देण्यात आला आहे. महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली करिश्मा श्रीधनकार, प्रिती चव्हाण, प्रशांत झावरे, सुकन्या […]