जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

पोलिस निरीक्षक गिरीष पाटील यांची अचानक एक्झीट…. धक्कादायक.. सामाजिक भान असलेला पोलिस वर्दीतला सिंघम काळाच्या पडदयाआड

Share news

Share news.पोलिस निरीक्षक गिरीष पाटील यांचे नाशिकच्या अपोलो हॉस्पीटलमध्ये मृत्यूंशी झंुज देत असतांना अखेर निधन झाले. गिरीष पाटील हे आधी शहादा तालुक्यात पोलिस निरीक्षक म्हणून रूजू झाले होते. प्रचंड वाचनाचा व्यासंग असलेल्या या माणसाला माणूस जोडण्याचा छंद होता. माणसं जोडत असतांना अमळनेर तालुक्यातील मारवड या गावाच्या विकासासाठी ते सतत झटत होते. रूबाबदार राजबिंडा या व्यक्तीमत्वाने […]

आरोग्य जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

गुड टच, बॅड टच’ उपक्रम राज्यभर राबविणार

Share news

Share newsप्रवीण घुगे; ग्रॅव्हिटस फाउंडेशन व रिफ्लेक्शन कौन्सिलिंग सेंटरतर्फे जागृती कार्यक्रमपुणे : “बाललैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी मुलांना स्पर्शज्ञान असणे महत्वाचे आहे. ग्रॅव्हिटस (युएसके) फाउंडेशनने सुरु केलेला ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. मुलांना चांगल्या-वाईट स्पर्शाचे ज्ञान देऊन होणाऱ्या अन्यायाविरोधात मोकळेपणाने बोलता यावे व त्यांच्यात निर्भयता यावी, याकरिता ‘गुड टच, बॅड टच’ हा उपक्रम राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे […]

जीवन शैली ठळक बातम्या तंत्रज्ञान पुणे महाराष्ट्र

‘सूर्यदत्ता’ व ‘ईक्लॅट’ आयोजित मोफत ‘जॉबफेअर’मधून तरुणांना क्रूज, पंचतारांकित हॉटेलांत नोकरीची संधी

Share news

Share newsक्रूज कंपन्या, पंचतारांकित हॉटेलांचा ’सूर्यदत्ता’मध्येहॉटेल मॅनेजमेंटच्या तरुणांसाठी बुधवारी नोकरी मेळावाकार्निव्हल या जगातील सर्वात मोठ्या क्रुजसह अन्य 20 कंपन्या होणार सहभागी; पदविका, पदवी व पदव्यूत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी,तसेच नोकरीत असलेल्या तरुणांसाठीसुर्यदत्ता इन्स्टिट्यूट हॉटेल मॅनेजमेंट व ‘ईक्लॅट’तर्फे आयोजन पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि ईक्लाट हॉस्पिटॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत जॉबफेअरचे आयोजन केले आहे. कार्निव्हल […]

जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

गतिमंद मुलीचा चटके देत मारहाण करत शारीरिक छळ

Share news

Share newsयेलवाडी येथील वात्सल्य शिक्षण संस्थेतील प्रकार,.शिक्षक शिक्षिकासह चार जणांवर गुन्हा दाखल,. .चाकण, : शिक्षण आणि संगोपनासाठी शाळेत ठेवलेल्या गतिमंद अल्पवयीन मुलीला चटके देत जबर मारहाण करत झोपेचे औषध देवून तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी येलवाडी ( ता. खेड ) येथील वात्सल्य शिक्षण संस्थेच्या शिक्षक, शिक्षिका, शाळेतील केअर टेकर पती पत्नी अशा एकुण चार जणांवर चाकण […]

जीवन शैली पुणे होम

चाकण येथे भाजपाने केला कमल ज्योती अभियान साजरा,.

Share news

Share newsचाकण,    ( वार्ताहर ) – भारतीय वायुसेनेने अतिरेक्यांवर तडाखेबंद हल्ला करून जवळपास साडे तीनशे अतिरेक्यांचा खात्मा केला. दहशत वाद्यांविरोधात त्यांनी केलेल्या शौर्याचे चाकण येथे भारतीय जनता पार्टीच्या येथील पदाधिका-यांनी फटाके फोडून साखर व पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला.     भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राजनभाई परदेशी यांच्या हस्ते चाकण येथील माणिक चौकात […]

जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

चळवळ भक्कम होण्यासाठी आंबेडकर डोक्यात भिनावेत -राजन खान यांचे परखड मत

Share news

Share newsसम्यक संमेलनात ‘समकालीन साहित्य चळवळी व बांधिलकी’वर परिसंवादपुणे : “आंबेडकर पूर्णपणे डोक्यात भिनल्याशिवाय व कृतीत उतरल्याशिवाय आंबेडकरी चळवळ भक्कम होणार नाही. नेत्यांनी व चळवळीतील कार्यकर्त्यांनी दुटप्पीपणा सोडून कट्टर आंबेडकरी विचार आणि त्याप्रमाणे आचरण होणे येथे अपेक्षित आहे,” असे परखड मत साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे […]

जीवन शैली ठळक बातम्या होम

लक्ष्मीबाईंनी माझ्यासारखा ‘पँथर’ घडवला-रामदास आठवले

Share news

Share news पुणे : “आपल्या जीवनात आईचे स्थान मोलाचे आहे. आपण कायम तिच्याप्रती कृतज्ञ असले पाहिजे. लक्ष्मीबाई वाडेकर यांच्या परशुरामसारखे हजारो कार्यकर्ते माझ्या पाठीशी असल्यानेच माझ्यासारखा ‘पँथर’ घडला. संघर्षमय जीवन जगत लक्ष्मीबाई यांनी परशुराम वाडेकर यांच्यासह इतर मुलांना वाढवले, मोठे केले. त्यांच्या जगण्यातून संघर्षाशी दोन हात करण्याची आणि कुटुंबाला घडविण्याची प्रेरणा अनेक मातांना मिळेल. त्यांच्यासारख्या […]

आरोग्य जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

कमी खाण्यापेक्षा कमी वेळा खाल्याने आजारांवर मात : डॉ. जगन्नाथ दीक्षित

Share news

Share newsपुणे :  बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षात विविध आजारांनी लोकांना ग्रासलं आहे. यात मधुमेह, रक्तदाब, वाढलेलं वजन यासारख्या अनेक आजारांचा समावेश आहे. मात्र दिवसातून फक्त दोनवेळा जेवण घेतल्याने त्यावर बर्‍याच प्रमाणावर नियंत्रण ठेवता येतं. तसंच आहारात छोटे-छोटे बदल केल्यानेही त्याचा मोठा फायदा फक्त तीन महिन्यात होतो, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी […]

जीवन शैली ठळक बातम्या पुणे

राजेंद्र सरग यांना अनुलोम सन्मित्र सन्‍मान

Share news

Share news पुणे- येथील जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना समाज कल्‍याण आयुक्‍त मिलींद शंभरकर यांच्‍या हस्‍ते अनुलोम सन्मित्र सन्‍मान देऊन गौरवण्‍यात आले. प्रशासनाच्‍या दृष्टिने समाजास पूरक आणि अनुकूल कार्य करीत असल्‍याबद्दल अनुगामी लोकराज्‍य महाभियान अर्थात अनुलोम या संस्‍थेच्‍यावतीने हा गौरव करण्‍यात आला. बालगंधर्व रंग मंदिरात आयोजित कार्यक्रमास पुणे उपविभाग प्रमुख मुकूंद माने,  अनुलोमचे मुख्‍य कार्यकारी […]

जीवन शैली पुणे

Women Empowerment Exhibition @kondwa@HILL MIST HARMONY SOCIETY CLUB HOUSE

Share news

Share news17 Feb 2019.pune : One day exhibition on women empowerment2019 commenced at HILL MIST HARMONY SOCIETY.Exhibition organizer is SHAGUFTA EJAZ SHAIKH and SEEMIN AHMED SHAIKH.. The Orginizer of Exhibition “SEEMIN AHMED SHAIKH” who is member and co ordinator of “MUSLIM CHAMBER OF COMMERCE & INDUSTRY” group(MCCI GROUP) explain the vendors about various succesful techniques […]