क्रिडा

अकरा वर्षे वयाच्या शाश्वत शिंदे याचा सायकल चालविण्यात जागतिक विश्वविक्रम

Share news

Share news पुणे – पिंपरी-चिंचवड शहरातील शाश्वत चंद्रशेखर शिंदे या अकरा वर्षे वयाच्या बालकाने सलग दहा तास दहा मिनिटे दहा सेकंद सायकल चालवून जागतिक विश्वविक्रमात नोंद केली आहे. दिनांक 27 जानेवारी 2019 रोजी बालेवाडी क्रीडा संकुल येथे सकाळी सहा वाजता शाश्वत याने या विश्वविक्रमाची सुरुवात केली. शाश्वतच्या या विश्वविक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् (लंडन, […]

Good response to 'Art Walk' of 'School of Art'
क्रिडा ठळक बातम्या पुणे

‘स्कुल ऑफ आर्ट ‘ च्या ‘आर्ट वॉक ‘ला चांगला प्रतिसाद

Share news

Share newsपुणे, 29 जानेवारी 2019 : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट अकेडमी ‘आयोजित आर्ट वॉक आणि आर्ट एक्झिबिशन उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. २६ आणि २७ जानेवारी रोजी हे प्रदर्शन आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथे भरले होते.  स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट अकेडमी च्या अकराव्या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन  निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्या हस्ते आणि निवृत्त मेजर जनरल श्री. पवार […]

In National Taykvando Compitition to Sanvi Kshetri Gold in 'Pumse', Silver in 'Kirogi'
क्रिडा ठळक बातम्या पुणे

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सान्वी क्षेत्रीला ‘पुमसे’त सुवर्ण, तर ‘किरोगी’त रौप्य पदक

Share news

Share news पुणे, 29 जानेवारी 2019 : मुंढवा-केशवनगर येथील सान्वी क्षेत्री हिने राजाराम भिकु पठारे स्टेडीयमवर झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘पुमसे’ क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, तर किरोगी (फाईट) या क्रिडा प्रकारात रौप्य पदक मिळवत यशस्वी कामगिरी केली. होरांगी तायक्वांदो अकॅडमीतर्फे नुकतेच या स्पर्धेचे आयोजन केले होते. सान्वी क्षेत्री वयाच्या ५ वर्षापासुन मेहनत करीत आहे. सान्वी विद्या प्रतिष्ठानच्या सीबीएसई  इंग्लिश शालेत इयत्ता पहिलीत […]

क्रिडा

एकलव्य विज्ञान परिषद 2019 उदघाटन समारंभ बालेवाडी पुणे

Share news

Share newsमुलांना संशोधनाची गोडी लागण्यासाठी शिक्षणाला तंत्रज्ञानासह विज्ञानाची जोड आवश्यक –    डॉ. सुनील मगर पुणे दि. 28: देशाची प्रगती युवा पिढीच्या हातात आहे. मुलांना संशोधनाची गोडी लागावी यासाठी त्यांच्या रोजच्या शिक्षणाला तंत्रज्ञानसह विज्ञानाची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी आज केले.  समाजाच्या गरजांची पूर्तता […]

India's historic series victory over Kangaroo's land.
क्रिडा

भारताचा कांगारुच्या भुमीवर ऐतिहासिक मालिका विजय

Share news

Share newsपुणे, 19 जानेवारी 2019 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसर्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखुन पराभव करीत मालिका जिंकली. तत्पुर्वी भारतीय संघ नायक विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाज़ी करण्याचा निर्णय घेतला आणि हा विराट कोहलीचा निर्णय भारतीय गोलंदाज़ांनी सार्थ ठरवत कांगारुना सळो की पळो करुन […]