आरोग्य जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

गुड टच, बॅड टच’ उपक्रम राज्यभर राबविणार

Share news

Share newsप्रवीण घुगे; ग्रॅव्हिटस फाउंडेशन व रिफ्लेक्शन कौन्सिलिंग सेंटरतर्फे जागृती कार्यक्रमपुणे : “बाललैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी मुलांना स्पर्शज्ञान असणे महत्वाचे आहे. ग्रॅव्हिटस (युएसके) फाउंडेशनने सुरु केलेला ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. मुलांना चांगल्या-वाईट स्पर्शाचे ज्ञान देऊन होणाऱ्या अन्यायाविरोधात मोकळेपणाने बोलता यावे व त्यांच्यात निर्भयता यावी, याकरिता ‘गुड टच, बॅड टच’ हा उपक्रम राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे […]

आरोग्य जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

कमी खाण्यापेक्षा कमी वेळा खाल्याने आजारांवर मात : डॉ. जगन्नाथ दीक्षित

Share news

Share newsपुणे :  बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षात विविध आजारांनी लोकांना ग्रासलं आहे. यात मधुमेह, रक्तदाब, वाढलेलं वजन यासारख्या अनेक आजारांचा समावेश आहे. मात्र दिवसातून फक्त दोनवेळा जेवण घेतल्याने त्यावर बर्‍याच प्रमाणावर नियंत्रण ठेवता येतं. तसंच आहारात छोटे-छोटे बदल केल्यानेही त्याचा मोठा फायदा फक्त तीन महिन्यात होतो, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी […]

Acupuncture summit organized on Saturday
आरोग्य ठळक बातम्या पुणे

ऍक्युपंक्चर समिटचे शनिवारी आयोजन

Share news

Share news पुणे, 22 फेब्रुवारी 2019 : स्वास्थ्य संतुलन मेडिकेअर आयोजित झोनल एसीयु समिटचे शनिवारी (दि. २३ फेब्रुवारी) आयोजन केले आहे. ऍक्युपंक्चरला वैद्यकीय मान्यता मिळाल्याबद्दल महाराष्ट्र ऍक्युपंक्चर कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. आर. बेहराम यांच्यासह इतर सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. या सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव  डॉ. विकास आबनावे, […]

आरोग्य ठळक बातम्या पुणे

काँग्रेस पर्यावरण विभागातर्फे मिरवणुकीतील शिवभक्तांना तुळशीच्या रोपांची भेट !

Share news

Share newsपुणे : काँग्रेसच्या पर्यावरण विभागातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पुणे शहरातील   मिरवणूकात सहभागी शिवभक्तांचे स्वागत तुळशीची रोपे भेट देऊन करण्यात आले.  शिवभक्तांचे स्वागतासाठी पुणे शहर जिल्हा व पुणे जिल्हा  काँग्रेस कमिटी, पर्यावरण विभागातर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ,पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे यांच्या हस्ते आलेल्या शिवप्रेमींना […]

आरोग्य जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

युग फाऊंडेशनच्यावतीने लेडी झुबेदा उर्दू माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनीना सॅनेटरी नॅपकिन्स वाटप व जागरुकता अभियान

Share news

Share news युग फाऊंडेशनच्यावतीने रामटेकडीमधील लेडी झुबेदा उर्दू माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनीना सॅनेटरी नॅपकिन्स वाटप व जागरुकता अभियान राबविण्यात आले . या कार्यक्रमामध्ये सॅनेटरी नॅपकिन्स वाटप हस्ते मंत्रा प्रॉपर्टीजच्या संचालिका श्रुती गुप्ता वाटप करण्यात आले . यावेळी सॅनेटरी नॅपकिन्स जागरुकता अभियानाच्या व्याख्यात्या आरती पांडकर , युग फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक कनव चव्हाण , युग फाऊंडेशनच्या अध्यक्ष कुणाल […]

आरोग्य

आयुर्वेदात दुर्धर आजारांना बरे करण्याची क्षमता मुक्ता टिळक यांचे प्रतिपादन; ‘आयुर्ब्लीस’ आयुर्वेद व पंचकर्म केंद्राचे उद्घाटन

Share news

Share newsपुणे : “आयुर्वेद ही भारताची पाच हजार वर्षांची आरोग्य परंपरा आहे. अनेक दुर्धर आजारांना बरे करण्याची आणि आजार होऊच नयेत, याची क्षमता असलेले हे आरोग्यशास्त्र आहे. आयुर्वेद ही शाश्वत अशी शास्त्रोक्त उपचारपद्धती असून, भारतीयांनी आयुर्वेदाला प्रोत्साहन दिले पाहिजे,” असे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले.ऍलोपॅथिक डॉक्टर असलेल्या गौरी अभ्यंकर-कर्वे यांच्या संकल्पनेतून एरंडवणे येथे साकारलेल्या ‘आयुर्ब्लीस’ या आयुर्वेद […]

Diabetes and Obesity Is Genetic?
आरोग्य

मधुमेह आणि स्थूलता अनुवंशिक आहे?

Share news

Share news मधुमेह आणि स्थूलता या सध्या अतिशय सामान्य समस्या झाल्या आहेत. कुटुंबात एका व्यक्तीला तरी मधुमेह असतोच. या मधुमेहाबाबत सामान्यांमध्ये अनेक समज-गैरसमज असलेले दिसतात. त्यातीलच एक समज म्हणजे मधुमेहाची समस्या अनुवंशिक आहे हा आहे. आता खरंच हा मधुमेह अनुवंशिक आहे का? तर तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे मधुमेह ही गुणसूत्रांमुळे होणारी गोष्ट आहे. पालकांपैकी एकाला मधुमेह असेल […]