International Conference on 'Shashvat Vikas' by the MES Garware College of Commerce
जीवन शैली ठळक बातम्या

मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे ‘शाश्वत विकासा’वर आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे, 18 जानेवारी 2019 : “अमेरिकेसारखी प्रगत जीवनशैली या पृथ्वीतलावर जर सर्वांनाच हवी असेल, तर एकच पृथ्वी पुरेशी नाही, या पृथ्वीसारख्या आणखी ०४ पृथ्वींची आवश्यकता आहे.” या शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सतीशकुलकर्णी यांनी ‘शाश्वत विकास’ या विषयासंबंधीच्या समस्येचे गांभीर्य स्पष्ट केले. यानंतर एअरमार्शल श्री. भूषणजी गोखले (निवृत्त) म्हणाले, “शाश्वत विकास हा मुद्दा हा आजच्या घडीला […]

Pramod and Madhurani Prabhulkar's new film 'Youthtube'
पुणे मनोरंजन महाराष्ट्र

प्रमोद आणि मधुराणी प्रभुलकर यांचा नवा सिनेमा ‘युथट्यूब’

पुणे, 17 जानेवारी 2019 : काही माणसं पॅशनेटली काम करत असतात. हेच पॅशन त्यांच्या प्रत्येक कामाला वेगळा आयाम देत असतो. ‘गोड गुपित’, ‘ना.मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘सुंदर माझं घर’ यासारखे वेगळे चित्रपट देणाऱ्या प्रमोद प्रभुलकर यांनी आजवर दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचे चांगलेच कौतुक झाले आहे. या चित्रपटांच्या यशानंतर ‘युथट्यूब’हा नवीन चित्रपट १ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलेचे माध्यम कोणतेही असो […]

Alliance Suspensing; The speed of movements in both sides
जीवन शैली महाराष्ट्र

युतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम असल्याने दोन्ही पक्षांच्या आमदार-खासदारांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कामानिमित्त मंत्रालयात आलेले लोकप्रतिनिधी युतीच्या भवितव्याबाबत चर्चा करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती कायम असताना, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली होती. त्यामुळे शिवसेना सत्तेत असली, तरी गेल्या साडेचार वर्षांपासून […]

Film producer Sadanand alias Pappu Lad commits suicide
मनोरंजन लाईव्ह अपडेट्स

चित्रपट निर्माते सदानंद ऊर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या

मुंबई, ता. 17 जानेवारी 2019 : चित्रपट निर्माते सदानंद ऊर्फ पप्पू लाड (51)यांनी लाडाचा गणपती मंदिरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती व त्यात एका विकासकाला जबाबदार धरल्याचे सूत्रांकडून समजते. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.ग्रॅण्ट रोडच्या मौलाना शौकत अली […]

2 kg of ganja and ₹ 2,35,830 / - cash seized
महाराष्ट्र

2 किलो गांजा व ₹ २,३५,८३०/- रोख झडतीत जप्त

पवई पो ठा मोरारजी नगर, फिल्तरपाड़ा, निटी परिसरात वपोनि अनिल पोफळे, ड्यूटी पो नि धामुनसे, सपोनि वाघ, गुरव, पो उप निरि महामुनी, मपोउप ढीवरे व अंमलदार हद्दीत पायी गस्त करीत असतांना पो ठा रेकॉर्डवरील गांजा विक्रेति श्रीमती अजगरीबेगम सैयद अली 65 वर्षे ही मोरारजी नगर मधील घरा समोर प्लस्टिक पिशवी मध्ये काहीतरी विक्री करत असतांना […]

Jobs
महाराष्ट्र व्यवसाय / अर्थ

ST Mahamandal/ MSRTC Recruitment 2019 🔴07/02/2019

ST Mahamandal/ MSRTC Recruitment 2019 – 4416 posts/ MSRTC Bharti 2019 Maharashtra State Road Transport Corporation (ST) ST Mahamandal Recruitment 2019 for  4416 drivers-carriers is going to be recruit, This ST Mahamandal recruitment will be held for the Driver posts and Conductor posts. St Bharti 2019 online Application form Starts From 18th Jan 2019 to 07th […]