पुणे : सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे ‘ल क्लासे’ या फॅशन शोचे येत्या ८ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजन करण्यात आले आहे. फॅशन शोचे हे आठवे वर्ष असून, फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वैविध्यपूर्ण डिझाईन्स आणि कलेला वाव देण्यासाठी या फॅशन शोचे आयोजन केले जाते, अशी माहिती […]
Author: admin
डान्स बारची छमछम पश्चिम महाराष्ट्रात सुरु होऊ देणार नाही : सनी मानकर
पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबारचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील डान्स बारबाबत महाराष्ट्र सरकारने केलेल्या कायद्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने हे सिद्ध झाले आहे. या निर्णयानुसार रात्री ११. ३० वाजेपर्यंत डान्सबार खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील डान्स बार बंदी हटवून ते परत सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा […]
पुणे, शिवाजीनगर- साखर संकुल समोर जागरण गोंधळ आंदोलन
कुंभकर्णी’ कारखानदाराची झोप उठविण्यासाठी शिवसेनेचा ‘जागर’चौथ्याही दिवशी आंदोलन सुरुच; जय महेशच्या वेळ काढूपणामुळे आंदोलक संतप्त पुणे दि.18 (प्रतिनिधी):- शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचे बीले (एफ.आर.पी.) मिळण्यासाठी गेल्या चार दिवसापासून पुण्यातील साखर संकुलासमोर सुरु असलेले माजलगाव तालुक्यातील पीडीत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनामुळे लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव (जि.बीड) आणि छत्रपती सहकारी साखर […]
महाळुंगे इंगळे गावच्या उपसरपंचपदी योगेश महाळुंगकर यांची निवड,.
चाकण, दि. ( वार्ताहर ) – उद्योग पंढरीचे नाक असलेल्या चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावरील महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी युवा नेते योगेश रामभाऊ महाळुंगकर पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच विशाल भोसले यांनी आपल्या उपसरपंच पदाचा नियोजित कालावधीत पूर्ण केल्याने या पदावर इतरांना काम […]
आरोग्य मंत्र
आता बातमी, माहिती, मनोरंजन, दिनविशेष, तंत्रज्ञान, खेळ आणि नोकरी विषयक माहिती तुमच्या व्हाट्सअँप वर अगदी विनामूल्य मिळवा. https://goo.gl/UFZBzk
भारतात फेसबुकपेक्षा व्हॉट्सॲप युजर्स सर्वाधिक
बीएसएनएलने ‘डेटा सुनामी’ प्लान जाहीर केला आहे. ९८ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये बीएसएनएल अवघ्या १.१ रुपयात एक जीबी डेटा दररोज देणार आहे. या प्लानची वैधता २६ दिवस असणार आहे. रिलायन्स जिओ आणि अन्य खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएल प्रयत्न करत आहे. बीएसएनएलने जाहीर केलेल्या ९८ रुपयांच्या प्लानमध्ये फक्त डेटा मिळणार आहे. बीएसएनएलने २९९ रुपयांचा ब्रॉड ब्रॅण्ड प्लान […]
भारताचा कांगारुच्या भुमीवर ऐतिहासिक मालिका विजय
पुणे, 19 जानेवारी 2019 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसर्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखुन पराभव करीत मालिका जिंकली. तत्पुर्वी भारतीय संघ नायक विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाज़ी करण्याचा निर्णय घेतला आणि हा विराट कोहलीचा निर्णय भारतीय गोलंदाज़ांनी सार्थ ठरवत कांगारुना सळो की पळो करुन सोडले. […]
मधुमेह आणि स्थूलता अनुवंशिक आहे?
मधुमेह आणि स्थूलता या सध्या अतिशय सामान्य समस्या झाल्या आहेत. कुटुंबात एका व्यक्तीला तरी मधुमेह असतोच. या मधुमेहाबाबत सामान्यांमध्ये अनेक समज-गैरसमज असलेले दिसतात. त्यातीलच एक समज म्हणजे मधुमेहाची समस्या अनुवंशिक आहे हा आहे. आता खरंच हा मधुमेह अनुवंशिक आहे का? तर तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे मधुमेह ही गुणसूत्रांमुळे होणारी गोष्ट आहे. पालकांपैकी एकाला मधुमेह असेल तर ३३ […]
अपहरण प्रकरणात डीसीपी मनोज लोहार दोषी
जळगाव, 18 जानेवारी 2019 : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचे अपहरण करुन खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार व धीरज यशवंत येवले या दोघांना कोर्टाने बुधवारी (ता.16) दोषी ठरविले आहे. तसेच या प्रकरणातील तिसरे आरोपी चाळीसगावचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? चाळीसगाव येथील रहिवासी व जिल्हा […]
होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय….
महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते, मुक्त पत्रकार, कविवर्य सूर्यकांत डोळसे यांची प्रत्येकाला आत्मपरिक्षण करायला लावणारी आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आणि कर्तुत्वाला शब्दबद्ध करणारी अत्यंत प्रेरणादायी आणि प्रचंड लोकप्रिय अशी मालिका वात्रटिका होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय…. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय…. एरव्ही बोललेही नसते, पण माझ्या विचारांचे तुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय. चक्क […]