ठळक बातम्या पुणे लाईव्ह अपडेट्स

शिवसेना- युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

पुणे :शिवसेना- युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या उपस्थितीत या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र साहित्य कला व सांस्कृतिक विभाग अध्यक्ष सनी मानकर यांच्या वतीने झालेला कार्यक्रम बारामती हॉस्टेल, पुणे येथे शनिवारी सकाळी झाला. दुर्गेश शेडगे, संकेत शेडगे, पुष्कर बोडके, शुभम माने, अनिल नाईक, शुभम मते, सुजीत कदम […]

जीवन शैली पुणे

बुधवार पेठेतील माता भगिनी साठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम

दिंनाक ११/२/२०१९ रोजी बुधवार पेठेतील माता भगिनी साठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम फरसखाना पोलीस स्टेशन ,शुक्रवार पेठ पोलीस चौकी , कास्प प्लॅन ( शिक्षण प्रोजेक्ट ,), जाणीव सामाजिक संस्था , माणुसकी फांऊडेशन ,लाईफ प्रोसेस संस्था संयुक्त विद्यामाने घेण्यात आला होता.यावेळी झोन एकचे पोलीस उपायुक्त मा.सुहास बावचे, वारिष्ठ निरीक्षक मा. किशोर नांवदे , […]

जीवन शैली पुणे होम

केपीआयटी ‘आणि ‘ज्ञान प्रबोधिनी ‘तर्फे ‘छोटे सायंटिस्ट ‘ स्पर्धा १३,१४ फेब्रुवारी रोजी पुण्यात

पुणे :’केपीआयटी’ आणि ‘ज्ञान प्रबोधिनी ‘ यांचा संयुक्त उपक्रम असलेली   ‘छोटे सायंटिस्ट ‘ स्पर्धा  १३,१४ फेब्रुवारी रोजी  पुण्यात होत आहे . ज्ञान प्रबोधिनी चे शिक्षण विभागाचे सहकार्यवाह प्रा . विवेक पोंक्षे ,तुषार जुवेकर(कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभाग प्रमुख ,’केपीआयटी’ ) ,स्पर्धा समन्वयक प्रकाश रणनवरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .  मावळ -मुळशी तालुक्यातील २०  शाळा ,पुणे महानगर  क्षेत्रातील […]

होम

ग्राहक मंचाचा फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरला दणका

मुदत ठेवीप्रकरणी ठेवीदाराला ठेवीसह नुकसान भरपाई देण्याचे आदेशपुणे : मुदत ठेवीच्या प्रकरणात धनादेश न वटल्याने दोषी ठरवत फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीला पुणे जिल्हा ग्राहक मंचाने दणका देत तक्रारदार वारजे येथील वैशाली व रत्नाकर माटे यांना ७,२६,१०० रुपये इतकी रक्कम मुदत पुर्तीनंतर आठ टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अनिल खडसे यांच्या अध्यक्षतेखालील क्षितिजा कुलकर्णी […]

कराड होम

प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांना “जाणता राजा छत्रपती शिवराय सांप्रदायिक सद्भावना पुरस्कार” जाहीर

लोणी काळभोर- (प्रतिनिधी) प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या या कार्याची नोंद घेऊन लोणी-काळभोर, पुणे येथील हजरत बागुलशहावली रहे. ट्रस्ट यांच्या वतीने व पंचक्रोशीतील मुस्लीम बांधवांच्या वतीने शुक्रवार, दि. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी २=०० वाजता लोणी काळभोर, येथील आलमगिर मशिदीमध्ये डॉ. विश्‍वनाथ कराड यांना “जाणता राजा छत्रपती शिवराय सांप्रदायिक सद्भावना पुरस्कार” देऊन त्यांना गौरविण्यात येणार […]

ठळक बातम्या होम

दोन गाव एक शिवजयंती

लोणी काळभोर – प्रतिनिधी – हवेली तालुक्यातील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन मोठ्या गावातील तरुणांनी एकत्र येऊन दोन गाव एक शिवजयंती करण्याचे ठरवले असून त्याची बैठक आज लोणी काळभोरचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदिरात अतिशय उत्साही वातावरणात पार पडली.       या मध्ये सर्व जाती धर्मातील लोकांनी उपक्रमाला उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला आहे. या वेळी […]

पुणे मनोरंजन होम

‘रॉकी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

अग्नी, कर्ज, रोग आणि शत्रू या चार गोष्टी वेळीच नष्ट नाही केल्या तर त्या पुन्हा उद्भवतात.’ स्वतःच्या अस्तित्वावर, कुटुंबावर आणि प्रेमावर घाला घालायला टपून बसलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करणारा डॅशिंग रॉकी लवकरच मराठी चित्रपट‘रॉकी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पेपरडॉल एनटरटेन्मेंट प्रस्तुत आणि सेवेन सीज् व ड्रीम् विव्हर प्रोडक्शन्स निर्मित ‘रॉकी’चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक‘अहमद खान’ यांच्या हस्ते नुकताच […]

होम

Dr. Zarina Shaikh Receives P.hd.

Pune : Mrs. Ayesha Shaikh Assistant  Professor in MBA-IT Dept at Y. & M. AKI’s Poona Institute of Management Sciences & Entrepreneurship, Pune has been conferred with the Degree of Doctor of Philosophy from “Tilak Maharashtra Vidyapeeth, Pune”in the “A Study Of Online Social Networking Sites In Academia With Special Reference To Selected Management Institutes In Pune City”

'Asood' of the masses against dissatisfaction
होम

असंतोषाविरोधात जनसामान्यांचा ‘आसूड’

पुणे, 03 जानेवारी 2019 : तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार अनेक राजकीय विषय आजवर चित्रपटांच्या माध्यमातून प्रभावीपणे हाताळण्यात आले आहेत. सरकारी व्यवस्थेतील अनास्थेला अनेक जण कंटाळलेले असतात. त्या विरोधात आवाज उठवून, प्रसंगी व्यवस्था बदलण्यासाठी, शिकलेला-सवरलेला एक तरुण जेव्हा ‘आसूड’ उगारतो तेव्हा ही व्यवस्था कशी निराधार ठरते हे दाखविणारा ‘आसूड’ हा राजकीयपट ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून लेखन व दिग्दर्शन […]

पुणे पुणे होम

काळ आला होता…..पण वेळ आली नव्हती… वाकी हद्दीतील प्रकार,. अपघातातून बचावले कुटुंब,.

चाकण,    दि.    ( वार्ताहर ) –     पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भामा नदीच्या अलीकडील तीव्र वळणा वरील मोरीवरून एक मोटार खोल चारीत कोसळली. मात्र, केवळ नशीब बलवत्तर म्हणून मोटारीतील संपूर्ण कुटुंब या गंभीर अपघातातून बालंबाल बचावले. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वाकी ( ता. खेड,) गावच्या हद्दीत हा विचित्र अपघात झाला. या […]