Ads

जीवन शैली ठळक बातम्या पुणे

राजेंद्र सरग यांना अनुलोम सन्मित्र सन्‍मान

पुणे- येथील जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना समाज कल्‍याण आयुक्‍त मिलींद शंभरकर यांच्‍या हस्‍ते अनुलोम सन्मित्र सन्‍मान देऊन गौरवण्‍यात आले. प्रशासनाच्‍या दृष्टिने समाजास पूरक आणि अनुकूल कार्य करीत असल्‍याबद्दल अनुगामी लोकराज्‍य महाभियान अर्थात अनुलोम या संस्‍थेच्‍यावतीने हा गौरव करण्‍यात आला. बालगंधर्व रंग मंदिरात आयोजित कार्यक्रमास पुणे उपविभाग प्रमुख मुकूंद माने,  अनुलोमचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अतुल […]

Women Empowerment Exhibition @kondwa@HILL MIST HARMONY SOCIETY CLUB HOUSE

युग फाऊंडेशनच्यावतीने लेडी झुबेदा उर्दू माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनीना सॅनेटरी नॅपकिन्स वाटप व जागरुकता अभियान

पुणे शहर मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चा

बुधवार पेठेतील माता भगिनी साठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम

केपीआयटी ‘आणि ‘ज्ञान प्रबोधिनी ‘तर्फे ‘छोटे सायंटिस्ट ‘ स्पर्धा १३,१४ फेब्रुवारी रोजी पुण्यात

पुणे व्यवसाय / अर्थ होम

गृहनिर्माण संस्थांच्या ‘स्वयं पुनर्विकासा’ साठी पुण्यात पहिले पाऊल !

पुणे :पुण्यातील जुन्या इमारतींच्या, ‘गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासासाठी  ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ या संस्थेकडून  ‘टुगेदर वी बिल्ड’ ही  व्यावसायिक सल्ला सेवा सुरु करण्यात  आली  आहे . त्यासंबंधी माहिती देण्यासाठी तसेच पुण्यातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंबंधी सद्यस्थिती सांगण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या सल्लासेवेमुळे पुनर्विकासात  गृहनिर्माण संस्थांना जास्तीचे फायदे मिळणार आहेत.  पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या या पत्रकार […]

Jobs

ST Mahamandal/ MSRTC Recruitment 2019 🔴07/02/2019

Electricity consumers know about meter reading on mobile
जीवन शैली ठळक बातम्या तंत्रज्ञान भारत महाराष्ट्र

वीजग्राहकांना मोबाईलवर मीटर रिडींगची माहिती

बिलावरील मीटरच्या रिडींगची फोटोपध्दत बंद मुंबई, 24 जानेवारी 2019 : महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने दि. १ फेब्रुवारी २०१९ पासून वीजबिलावरील मीटररिडींगचा फोटो देण्याची पध्दत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वीजबिलाबाबतची तसेच […]

Acupuncture summit organized on Saturday
आरोग्य ठळक बातम्या पुणे

ऍक्युपंक्चर समिटचे शनिवारी आयोजन

पुणे, 22 फेब्रुवारी 2019 : स्वास्थ्य संतुलन मेडिकेअर आयोजित झोनल एसीयु समिटचे शनिवारी (दि. २३ फेब्रुवारी) आयोजन केले आहे. ऍक्युपंक्चरला वैद्यकीय मान्यता मिळाल्याबद्दल महाराष्ट्र ऍक्युपंक्चर कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. आर. बेहराम यांच्यासह इतर सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. या सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव  डॉ. विकास आबनावे, सुमंत घैसास, […]

आरोग्य ठळक बातम्या पुणे

काँग्रेस पर्यावरण विभागातर्फे मिरवणुकीतील शिवभक्तांना तुळशीच्या रोपांची भेट !

पुणे : काँग्रेसच्या पर्यावरण विभागातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पुणे शहरातील   मिरवणूकात सहभागी शिवभक्तांचे स्वागत तुळशीची रोपे भेट देऊन करण्यात आले.  शिवभक्तांचे स्वागतासाठी पुणे शहर जिल्हा व पुणे जिल्हा  काँग्रेस कमिटी, पर्यावरण विभागातर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ,पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे यांच्या हस्ते आलेल्या शिवप्रेमींना तुळशी […]

आरोग्य जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

युग फाऊंडेशनच्यावतीने लेडी झुबेदा उर्दू माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनीना सॅनेटरी नॅपकिन्स वाटप व जागरुकता अभियान

युग फाऊंडेशनच्यावतीने रामटेकडीमधील लेडी झुबेदा उर्दू माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनीना सॅनेटरी नॅपकिन्स वाटप व जागरुकता अभियान राबविण्यात आले . या कार्यक्रमामध्ये सॅनेटरी नॅपकिन्स वाटप हस्ते मंत्रा प्रॉपर्टीजच्या संचालिका श्रुती गुप्ता वाटप करण्यात आले . यावेळी सॅनेटरी नॅपकिन्स जागरुकता अभियानाच्या व्याख्यात्या आरती पांडकर , युग फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक कनव चव्हाण , युग फाऊंडेशनच्या अध्यक्ष कुणाल जेधे, विश्वस्त […]

आरोग्य

आयुर्वेदात दुर्धर आजारांना बरे करण्याची क्षमता मुक्ता टिळक यांचे प्रतिपादन; ‘आयुर्ब्लीस’ आयुर्वेद व पंचकर्म केंद्राचे उद्घाटन

पुणे : “आयुर्वेद ही भारताची पाच हजार वर्षांची आरोग्य परंपरा आहे. अनेक दुर्धर आजारांना बरे करण्याची आणि आजार होऊच नयेत, याची क्षमता असलेले हे आरोग्यशास्त्र आहे. आयुर्वेद ही शाश्वत अशी शास्त्रोक्त उपचारपद्धती असून, भारतीयांनी आयुर्वेदाला प्रोत्साहन दिले पाहिजे,” असे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले.ऍलोपॅथिक डॉक्टर असलेल्या गौरी अभ्यंकर-कर्वे यांच्या संकल्पनेतून एरंडवणे येथे साकारलेल्या ‘आयुर्ब्लीस’ या आयुर्वेद व […]

Health Tips
आरोग्य

आरोग्य मंत्र

आता बातमी, माहिती, मनोरंजन, दिनविशेष, तंत्रज्ञान, खेळ आणि नोकरी विषयक माहिती तुमच्या व्हाट्सअँप वर अगदी विनामूल्य मिळवा. https://goo.gl/UFZBzk

क्रिडा

अकरा वर्षे वयाच्या शाश्वत शिंदे याचा सायकल चालविण्यात जागतिक विश्वविक्रम

पुणे – पिंपरी-चिंचवड शहरातील शाश्वत चंद्रशेखर शिंदे या अकरा वर्षे वयाच्या बालकाने सलग दहा तास दहा मिनिटे दहा सेकंद सायकल चालवून जागतिक विश्वविक्रमात नोंद केली आहे. दिनांक 27 जानेवारी 2019 रोजी बालेवाडी क्रीडा संकुल येथे सकाळी सहा वाजता शाश्वत याने या विश्वविक्रमाची सुरुवात केली. शाश्वतच्या या विश्वविक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् (लंडन, युके) मध्ये […]

Good response to 'Art Walk' of 'School of Art'
क्रिडा ठळक बातम्या पुणे

‘स्कुल ऑफ आर्ट ‘ च्या ‘आर्ट वॉक ‘ला चांगला प्रतिसाद

पुणे, 29 जानेवारी 2019 : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट अकेडमी ‘आयोजित आर्ट वॉक आणि आर्ट एक्झिबिशन उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. २६ आणि २७ जानेवारी रोजी हे प्रदर्शन आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथे भरले होते.  स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट अकेडमी च्या अकराव्या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन  निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्या हस्ते आणि निवृत्त मेजर जनरल श्री. पवार यांच्या […]

In National Taykvando Compitition to Sanvi Kshetri Gold in 'Pumse', Silver in 'Kirogi'
क्रिडा ठळक बातम्या पुणे

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सान्वी क्षेत्रीला ‘पुमसे’त सुवर्ण, तर ‘किरोगी’त रौप्य पदक

पुणे, 29 जानेवारी 2019 : मुंढवा-केशवनगर येथील सान्वी क्षेत्री हिने राजाराम भिकु पठारे स्टेडीयमवर झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘पुमसे’ क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, तर किरोगी (फाईट) या क्रिडा प्रकारात रौप्य पदक मिळवत यशस्वी कामगिरी केली. होरांगी तायक्वांदो अकॅडमीतर्फे नुकतेच या स्पर्धेचे आयोजन केले होते. सान्वी क्षेत्री वयाच्या ५ वर्षापासुन मेहनत करीत आहे. सान्वी विद्या प्रतिष्ठानच्या सीबीएसई  इंग्लिश शालेत इयत्ता पहिलीत शिकत आहे. […]

क्रिडा

एकलव्य विज्ञान परिषद 2019 उदघाटन समारंभ बालेवाडी पुणे

मुलांना संशोधनाची गोडी लागण्यासाठी शिक्षणाला तंत्रज्ञानासह विज्ञानाची जोड आवश्यक –    डॉ. सुनील मगर पुणे दि. 28: देशाची प्रगती युवा पिढीच्या हातात आहे. मुलांना संशोधनाची गोडी लागावी यासाठी त्यांच्या रोजच्या शिक्षणाला तंत्रज्ञानसह विज्ञानाची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी आज केले.  समाजाच्या गरजांची पूर्तता करणारे […]

India's historic series victory over Kangaroo's land.
क्रिडा

भारताचा कांगारुच्या भुमीवर ऐतिहासिक मालिका विजय

पुणे, 19 जानेवारी 2019 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसर्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखुन पराभव करीत मालिका जिंकली. तत्पुर्वी भारतीय संघ नायक विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाज़ी करण्याचा निर्णय घेतला आणि हा विराट कोहलीचा निर्णय भारतीय गोलंदाज़ांनी सार्थ ठरवत कांगारुना सळो की पळो करुन सोडले. […]

व्हिडीओ